Surprise Me!

पर्यावरणाला धोका म्हणजे आपल्याला धोका | Environmental hazards are a threat to us | Shri Wamanrao Pai

2021-08-24 3 Dailymotion

आपल्याला जीवनात अनेक गोष्टींपासून धोका असतो. जीवनामध्ये धोका असल्यामुळे आपण आपले जगणे थांबवू शकत नाही. पर्यावरण हे आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. पर्यावरणापासून आपल्याला अनेक फायदे आणि तोटे सुद्धा आहेत. आपण पर्यावरणाचा रास केला तर आपला सुद्धा रास हा होतोच. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी पर्यावरणाला धोका म्हणजे आपल्याला धोका असे का म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Environment
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon